अपंगाची केस नोंद न करून घेणा-या अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय भगवान निबांळकर याची बदली करा :-विजय काका कुलकर्णी



सोलापूर // प्रतिनिधी

अनाथ अपंगबांधवा साठी सामाजिक कार्य करीत आहे.अपंग जनतादल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व अपंग जनमंच मराठी साप्ताहिक यांचे उप संपादक विजय (काका) कुलकर्णी मु पो यशवंतनगर ता. माळशिरस जि सोलापुर मी दोन हातांनी व पायानी 70%अपंग आहे मी सुमारे 400अनाथ अंध अपंग बांधवानसाठी अन्नधान्याची कीट वाटप केले आहे.
 त्या मुळे मला अडथळा आणणेचा हेतुनी मला कोरोना झाला आहे. अशी खोटी आफवा उठवनारा आरोपी शुभम शिरंग पुरी यांचा वर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. व दुसरे दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. व  गुन्हेगाराला कुठली ही शिक्षा न करता सोडुन दिले आहे. हे मागे मोठे नेते मंडळीचा हात आसण्याची शक्यता आहे. आणि तो गुन्हेगार  समोर हसत फिरणे व्यंगावर विनवणे बघुन हासणे हे प्रकार चालूच आहेत. आम्ही अपंग बांधवांनी सामाजिक कार्य करु का नको कोरोना च्या संकटात काळी अपंग बांधवा उपाशी राहू लागला आहे. त्या मुळे माळशिरस तालुक्या तील अपंग बांधवांना मी अन्नधान्याचे किटचे वाटप केले आहे.
 त्या मुळे राजकारण करत आहेत पुढे विजय काका कुलकर्णी बोलताना म्हणाले,चांगली मोठी माणसानी सुद्धा अपंग बांधव कोरोनाच्या आडचणीत असताना सुद्धा सहकार्य केले नाही. ऊलट राजकारण आणुन चागले चालु आसलेले काम हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अकलूज पोलीस स्टेशन सदय अपंग बांधवांना हेळसांड पणाची वागणुक देत आहे त्या मुळे आम्ही अपंग बाधव अकलूज पोलीस स्टेशन चे पी आय भगवान निबांळकर यांचा जाहिर निषेध करतो व अकलूज पोलीस स्टेशन चे पीआय भगवान निबांळकर याची बदलीची मागणी मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब सामाजिक न्याय मंत्री मा मुंडे साहेब मा आय जी साहेब मा डी जी साहेब यांचा कडे पत्र व्यवहार करून बदलीची मागणी करणार आहे त्या साठी वेळ पडलेस रस्तावर उतरुन आदोलन करणार आहे यशवंतनगर भागात चोरून दारु विकी जुगार मटका मोठ्या प्रमाणात चालू आहे पोलीस अधिकारी यांना त्यांच्या बंधल तक्रार दिलीतरी दखल घेतली जात नाही कारण अकलूज पोलीस स्टेशन यांना मोठे प्रमाणात हप्ते चालु आहेत तरी याची आपनच दखल घेने व अकलूज पोलीस स्टेशन चे पीआय भगवान निबांळकर याची बदली लवकर करणे व आमा अपंग बांधवांना न्याय देणे हि विनंती अपंग जनतादल सामाजिक संघटना माहाराष्ट्र राज्यसंपर्क प्रमुख विजय काका कुलकर्णी मो724929004 व 8007985344

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget