पंढरपूर // प्रतिनिधी
शत्रूसाठी वज्राहुनही कठोर आणि प्रजेसाठी फुलाहुनही कोमल अशा आदर्श महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार नमन.एकमेव अद्वितीय राष्ट्रमाता पुण्यश्लोक कोटी कोटी नमन,राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्ति विनम्र अभिवादन करताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,राजाभाऊ खराडे,पंडित आण्णा,अनिकेत मेटकरी,लवटे,अनेक धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.