मनसेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष मा.शशिकांत( आप्पा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न.



 पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील पुर्व भागातील रणझुंझार नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपुर तालुका अध्यक्ष शशिकांत( आप्पा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप(बापू )धोत्रे यांच्या व महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, समाधान डूबल व आदी मान्यवर उपस्थित होते,,

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget