माजी आमदार युन्नुसभाई शेख यांचे निधन



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

१९६९ ; १९७५ आणि १९८५ साली  तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.

१९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले मात्र १९९८ साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget