अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाज सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बादलसिंह ठाकुर यांची निवड




पंढरपूर प्रतिनिधी:- अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाज सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बादलसिंह ठाकुर यांची निवड करण्यात आली आहे.

 ब-याच वर्षांपासून जवळपास  1990 पासून पंढरपूर शहरांमध्ये सामाजिक कार्य करीत समाज संघटन शूर वीर पुरुषांच्या जयंती तसेच समाजामध्ये जागृती म्हणून  इतिहासाची माहिती नव्या पिढीला करून देणे आहेत.
 समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाका,र उद्योजक, विद्यार्थी यांना समाजाशी बांधिलकी ठेवा असे आवाहन आजपर्यंत ते करत आले आहे.
 समाजाच्यावतीने लोकहिताचे विविध प्रकारची कामे ते करत आले आहे  झाडे लावणे,यात्रा कालावधीमध्ये मदत करणे, अशा विविध प्रकारचे कार्य गेले तीस वर्ष झाले ते करीत आहेत सामाजिक बांधिलकी जपुन    समाजाशी एकनिष्ठ राहून हे काम करत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget