30 जुन ते 2 जुलै पर्यंत संचारबंदी लागू असणार
पंढरपूर प्रतिनिधी:- याबाबतीत अतिरिक्त जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे या निर्णयामुळे पंढरपूरकर व्यापार यामधून एक समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी प्रशासन, नगराध्यक्षा , नगरसेवक , व्यापारी प्रतिनीधींची, सामाजीक कार्यकर्ते मध्ये झालेल्या मिंटीग मध्ये चर्चा झाली . नगराध्यक्षा, सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिकांना त्रास होउ नये , संचारबंधी लागु करु नये, बहेरील बॉडरी सिल कराव्यात अशी मागणी केली होती. त्यातुन पोलीस प्रशासनाने एक उपाय काढला व सुधारीत प्रताव जिल्हाधिकारी साहेबांना पाठवतो असे सांगितले. सोमवार २९ जुन रोजी सर्व दुकाने दुपारी ५ वाजे परियंत चालु राहतील व मंगळवार ३० जुन राजी दुपारी २ वाजे परियंत चालु राहतील त्यानंतर संचार बंधी ला सुरवात होईल, बुधवार १ जुलै पुर्ण संचारबंधी, व गुरुवार २ तारखेला दुपारी परिस्थिती नुसार संचार बंधी कधी समाप्त होईल संदर्भात माहीती दिली जाईल.उद्या सोमवार २९/६ सर्व दुकाने ५ वा पर्यंत चालु राहतील अशी माहिती मिळत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.