येणाऱ्या गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी अंतिम टप्प्यात
श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर
कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ साठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, व्हा.चेअरमन वसंतराव दौलतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक दिलीपराव त्रिंबक
चव्हाण, हरिष भास्करराव गायकवाड, शिवाजी मच्छिंद्र साळुंखे, ज्ञानदेव श्रीरंग ढोबळे, सुरेश राजाराम आगवणे, बाळासोा दादा यलमार, तानाजी मारुती
वाघमोडे, महिबुब कमरुद्दीन शेख, नामदेव चिंतु झांबरे, आनंदराव रामदास आरकिले, परमेश्वर बजरंग गणगे, नागनाथ सावता शिंदे, तज्ञ संचालक भिमराव नामदेव फाटे, अरुण ज्ञानोबा घोलप, दाजी पाटील व उपस्थित कारखान्याचे
अधिकारी वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, चीफ केमिस्ट एम आर कुलकर्णी, केन मॅनेजर एस सी कुमठेकर, चीफ अकाऊंटंट आर. एम.काकडे, मटेरियल मॅनेजर एम.जे.
देशपांडे, डेप्युटी चीफ इंजिनियर एम. डी बारटक्के, को जन मॅनेजर एस एस विभुते, डीस्टी. इन्चार्ज एस. ई. शेख, डे.चीफ केमिस्ट एम. एल उपासे, ऊस विकास अधिकारी एस. पी.भालेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे,
कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, सिव्हिल इंजिनिअर एच. एस.नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर एस. वाय.सय्यद, हेड टाईम किपर एस.एन.कदम,सिक्युरिटी ऑफिसर एम एस घाटुळे, जनसंपर्क व स्थावर ऑफिसर आर. डी. गाजरे
तसेच सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.