पंढरपूर // प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त रिक्त 12 जागेवर मधील एका जागेवर पिंपरी चिचवड चे जागतिक मराठी साहित्य संमेलन स्व खर्चाने भरवले असून हे सर्व राजकीय,साहित्यीक,पत्रकार सांस्कृतीक,अध्यात्मीक , वैचारिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यानी केलेल्या सर्व सामन्य, दिन-दलीत शेतकरी, मध्यमवर्गीय लोकासाठी ग्रामीण भागतील नागरिकांना केंद्र बिदु मानुन केलेली प्रगती माहिती आहे.त्यातच राजकीय व साहित्यीक क्षेत्रातील व्यक्तीने जवळुन पाहिले आहे.महाराष्ट्र सरकारने 1980 साली व्यावसायीक शिक्षणाचे द्वार खुले केले त्याचा धागा पकडून डॉ.पी.डी.पाटील यांनी डॉ.डी.वाय.पाटील शिक्षण संस्थेच्या रूपाने सर्व सामन्याना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यातुनच त्यानी सर्व विषयाचे कॉलेज महाविद्यालय हॉस्पीटल वाणिज्य विज्ञान शिक्षण शास्त्र वैदिक आयुवैदिक संगणक बायोटेक्नॉलॉजी आदि सर्व सामान्य विद्यार्थ्याना शिक्षणाची संधी दिली त्याना आध्यात्मीक व सामाजीक क्षेत्रात विशेष आवड असल्याने त्या क्षेत्रात त्याचे विषेश योगदान आहे म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवड येथे जागतिक मराठी परिषद भरवली ते पुर्वगामी विचाराचे असुन त्याना त्याच्या आई वडीलांचे समाज सेवेचे व सर्व धर्म समभावाचे संस्कार लाभले असून त्याचे वडील मुंबई इलाक्याच्या काळातील पहिले सिव्हील इंजिनिअर होते. त्याच्या संस्थेला आज पर्यंत महाराष्ट्राचे थोर नेते शरदचंद्रजी पवार साहेब माजी राष्ट्रपती ए.पी.जी.अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, सुशिल कुमार शिंदे, योग गुरू नामदेव बाबा कस्तुरी नंद, एस.एस.स्वामीनाथन, डॉ.नरेंद्र जाधव आदी मान्यवरानी भेटी दिल्या आहेत.
नुकताच महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजीत दर्जा दिला आहे. त्यात त्याचे काही अंशी श्रेय आहे.साहित्य शिक्षण कला सांस्कृतीक क्षेत्राचे अभ्यास असणारेच समाज जिवन घडवत असतात त्यापैकी एक पी.डी.पाटील आहेत.तरी त्याच्या ज्ञानाचा फायदा सर्व समाजातील घटकांना होण्यासाठी त्याना कॉग्रेस च्या कोठ्यातुन विधान परिषद सदस्य पदी काम करण्याची संधी द्यावी ही विनंती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.