पुरोगामी महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र संघाचा यशवंत पवार यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान





सोलापूर प्रतिनिधी:- जगात कोरोना महामारी ने थैमान घातले असून त्याचे पडसाद सोलापूर मध्ये फार मोठया प्रमाणात उमटले असून या रोगावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरोना ला पायबंद घालण्यासाठी जीवाचे रान करत आहे त्याबाबत संचार बंदी,  जमाव बंदी, सारख्या जालीम उपाययोजना प्रशासन ला कराव्या लागल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असताना
एक जागृत व जागल्या पत्रकार ची भूमिका यशवंत पवार यांनी पार पाडली असून नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवणे, सानिटायझर चा वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे, या सारख्या प्रशासन ने नागरिकांना दिलेल्या वेळोवेळी सूचना पत्रकार यशवंत पवार यांनी जनतेला आपल्या पत्रकारिता च्या माध्यमातून लेखन केल्या आहेत तसेच आपण सामाजिक भान ठेऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे याची दखल घेऊन पत्रकार यशवंत पवार यांना पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पत्रकार संघाने कोरोना योद्धा पुरस्कार दिला आहे.


याबत पत्रकार यशवंत पवार यांनी  या पुरस्कार बाबत पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले असून यापुढे ही आपण सजग पत्रकाराची भूमिका पार पाडून समाजाची सेवा करणार असल्याचे सांगितले असून राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याने यशवंत पवार यांचा सर्वस्तरावर गौरव होत आहेत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget