शिवबुध्दच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न



पंढरपूर // प्रतिनिधी

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त विनम्र अभिवादन करताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे, युवक शहराध्यक्ष अजय गुंड,आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर कदम,सोपान देशमुख, इत्यादी उपस्थिती होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget