महात्मा झोपड़पट्टी (प्रभाग क्र. 13) येथे परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्द्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


सोलापूर // प्रतिनिधी

आज रोजी महात्मा झोपड़पट्टी श्रीकृष्ण मंदिर जवळ (प्रभाग क्र. 13) येथे परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सोमपा परिवहन विभाग, आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केले होते त्याचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, अशोक चौक पोलिस चौकीचे निरीक्षक संजय क्षीरसागर साहेब, मा उपसभापती गोवर्धन कमटम, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, कस्तूरीबाई मेरगु, पो. कॉ. यलमार साहेब, महांकाली येलदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात डॉ. सुहाना शेख व त्यांच्ये सहकारी यांनी थर्मल गन द्वारे शरीराचे तापमान व ऑक्सीमिटर द्वारे शरीरातील ऑक्सीजन ची तपासणी तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली.

यावेळी शहर मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, ओमकार गायकवाड़, विट्ठल मुनगापाटील, शाहु सलगर, दामोदर आकेन, भिक्षपती परकीपंडला, शुभम यक्कलदेवी, बाबु भंडारे, दिनेश गोसकी, श्रीनिवास यलदंडी, नागभूषण दोन्तुल आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget