सोलापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी


शहरात सर्वत्र शुकशुकाट नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर // प्रतिनिधी 
गेल्या दोन तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज शुक्रवारी  मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले असून संचारबंदीची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत असून शहरात सध्या शुकशुकाट पहावयास मिळत आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही संचारबंदी लागू केले असून नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच आपल्या घरी सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्याना सहकार्य असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget