सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये २० कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या झाली ६०७



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग आता एका गावातून दुसऱ्या गावात होऊ लागला आहे.

आज (बुधवारी) उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, पंढरपूर, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला तालुक्यातील वाकी(घेरडी)  या तालुक्‍यात नवे 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 30 झाली असून बाधितांची संख्या 607 झाली आहे.

आतापर्यंत 270 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या 307 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


बुधवारी बेलाटी,ता.उत्तर सोलापूर . एकरुख , ता.उत्तर सोलापूर.मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . भंडारकवठे,ता.दक्षिण सोलापूर .बक्षीहिप्परगा ,ता.दक्षिण सोलापूर वाकी घेरडी , ता.सांगोला. रिधोरे , ता.माढा . दगड अकोले , ता.माढा. रुक्मिनी नगर , पंढरपूर . नाईकवाडी वस्ती, मोहोळ . आष्टी , ता.मोहोळ .कामती ( बु ) , ता.मोहोळ . विरवडे , ता.मोहोळ . पिंपळगाव ढाळे , ता.बार्शी . वैराग , ता.बार्शी . स्टेशन रोड , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट  या भागात रुग्ण आढळले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget