वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कागल येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी छत्रपती शाहू महाराज ,कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास सुद्धा पुष्पहार अर्पण केला.
यावेळी संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,डॉ. टी. ए . कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.