वृत्तसंस्था // प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराजांचा दुग्ध अभिषेक घालुन सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 दर व 5 प्रतिलिटर 5 अनुदान देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली, तुंगत गावांसह परिसरातील दुध बंद ठेवून उत्पादकांकानी बंद मध्ये सहभाग घेतला ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालुन साकडे घातले
यावेळी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे , सरपंच आगतराव रणदिवे , औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे , विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे , रामकृष्ण नागणे , आविराज रणदिवे , रमेश आद , गणेश रणदिवे , श्रीकांत आवताडे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.