पंढरपूर प्रतिनिधी:-पटवर्धनकुरोली येथे श्री.श्री.सदगुरू साखर कारखाने शेतकरी सभासदाला 50 किलो साखर 1200₹ मध्ये देणाची सोय केली आहे.
साखर वाटपावेळी बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्षज्ञानेश्वर माऊली जवळेकर म्हणाले ...शेतकरी सभासदास न्याय देणाच काम या कारखान्याचने केले आहे शेतकरी हीताचे धोरण कायम जोपासत हा कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेने कायमच चांगला दर देत असतो व सभासदांच हिताच विचार करत असतो...त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची या कारखानाकडे ऊस देण्यासाठी ओढ कायम जास्त असते.पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कारखान्यास नोंदी देऊन आपला फायदा करून घ्यावा असे आवाहन केले
यावेळी शेतकरी नेते पाडुरंग आण्णा नाईकनवरे,स्वाभिमानीचे कांताभाऊ नाईकनवरे,बळीराजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,भाजपचे युवानेते गोपाळ पाटील,माजी उपसंरपंच भिमराव नाईकनवरे,अँड.वैभवदादा नाईकनवरे,सभासद भूषण पाटील,अनिल उपासे,सिध्देश्वर नाईकनवरे,सोमनाथ जाधव,गणेश देशमुख,पप्पू नाईकनवरे,दादासाहेब केचे कारखानाचे अधिकारी गणेश नाईकनवरे व उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.