वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात महावितरन कंपनी कडून वाढीव वीज बिलाची आकारणी केली जात आहे गेल्या चार महिने पासून लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक नागरिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे आणि त्यातच महावितरन कंपनी कडून वाढीव वीज बिलाची आकारणी केली जात आहे या वाढीव वीज बिलामुळे वीज ग्राहकांना त्रस्त झाले आहेत त्या मुळे येत्या सात ऑगस्ट रोजी महावितरन कंपनी एम.एस.ई.बी.समोर विज बील होळी आदोंलन करण्यात येणार असल्याची माहिती म.न.से. चे शहर प्रमुख नानासाहेब मोरे यांनी केली आहे
यावेळी वेळी महावितरन कंपनी ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात वीज ग्राहकांना वाढीव बिलाच्या मुद्दयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे त्याच धर्तीवर करमाळा शहर म.न.से च्या वतीने विज बील होळी आदोंलन होणार असून करमाळा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांनी आप आपल्या दुकाना समोर मोकळया जागेत वाढीव वीज बिलाची होळी करून आपला निषेध नोंदवावा व या वीज बील होळी चे व्हिडिओ फोटो काढून राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना पाठवावा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या जन आदोंलनात सहभागी व्हावे असे आवाहन
यांनी केले आहे
राजेंद्र मोरे
सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष
नानासाहेब मोरे
करमाळा मनसे शहराध्यक्ष
सतीश फंड
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष
विजय रोकडे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख
आनंद मोरे
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष*
3) मा.प्रांताधिकारी साहेब
माढा विभाग कुर्डुवाडी
4) मा.तहसीलदार साहेब
करमाळा
5) मा.उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब
करमाळा
6) मा.पोलिस निरीक्षक साहेब
करमाळा पोलिस.स्टेशन

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.