सोलापूर प्रतिनिधी :- मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शाडो सहकार मंत्री मा. दिलीप(बापू) धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर ऍग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके,अतुल मडके, अरकडे सर, सर्व संचालक, शेतकरी सभासद व आदि मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.