पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपुर कान्हापूरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकत असलेली कृषीकन्या भक्ती चव्हाण
यांनी ग्रामीण कृषी जागृकता कार्यक्रमांतर्गत तेथील परिसरातील शेतकरीवर्गाला ऊस पिकातिल एकडोळा पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.एकडोळा पद्धतिचे महत्त्व सांगताना फुटव्याच्या संखेत वाढ होते,रोगप्रादुर्भाव कमी होतो , तूटाळ होत नाही, पिकातिल अंतर समसमान राहते ,प्रो ट्रे मध्ये एकडोळयाने उगवण केल्याने बेने संख्या , खत, खुरपनी, पानी,खर्च याची बचत होते, ,उसाची एकसारखी वाढ होते ,उगवण जोमदार होते आणि नफा मिळतो इत्यादीचा समावेश केला.शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मा.जयसिंह मोहिते-पटिल, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर ,प्राचर्य आर.जी.नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा.एस .एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.आडत, प्रा. डी.सी.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.