सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टराची आत्महत्या


सोलापूर // प्रतिनिधी 
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील डॉक्टरानेआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आली.

चैतन्य अरूण धायफुले (वय २४, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. मयत चैतन्य हा कोरोना वार्डात काम करीत होता, तो सोमवारी रात्री कोरोना वार्डात काम करून आज पहाटे हॉस्टेलमधील खोलीत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे़ सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget