मराठा सेवा संघ 30 व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला



पंढरपूर // प्रतिनिधी

मा.शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर कार्यधयक्ष विश्वजीत( मुन्ना)भोसले यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे विविध 50 फळांच्या झाडांचे  वृक्षारोपण केले पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे शहराध्यक्ष स्वागत कदम,विक्रमसिंह भोसले,छावा संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण यांच्या हास्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित रोहित शिंदे,विशाल भोसले  विकी झेंड,सोपान काका देशमुख, सागर साळुंखे,बंटी वाघ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे किशोर मोळक,सत्यम धुमाळ,रुपेश भोसले,रामेश्वर साळुंखे,रोहित फावडे,अक्षय साबळे,भैया देशमुख,  अनिकेत घाडगे,सर्व कार्यकर्ते व संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget