महाराष्ट्र पोलिसांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगना राणावत हिचा पंढरपुर शिवसेनेच्यावतीने जोडा मारो आंदोलन करुन निषेध.



पंढरपूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जीवावर मोठी झालेल्या, महाराष्ट्र पोलीसांची बदनामी करणार्या व सुरक्षततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या अभिनेत्री कंगना राणावत चा शिवसेना पंढरपुर शहराच्या वतीने  पोस्टरला जोड़ेमारो आंदोलन करुन निषेध नोंदवण्याता आला.

 

यावेळी शिवसेना सोलापुर जिल्हा महीला आघाडी सौ.शैलाताई गोडसे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. सुधीर भाऊ अभंगराव, शिवसेना शहर प्रमुख मा. रविंद्र मुळे, जेष्ठ शिवसैनिक तथा मा. जिल्हा प्रमुख मा. जयवंत आण्णा माने, जेष्ठ शिवसैनिक मा.काकासाहेब बुराडे, शिवसेना महीला शहर प्रमुख सौ.पुर्वाताई पांढरे, सौ.रेहाना आतार, मंगळवेढा महीला शहर प्रमुख सौ.शारदाताई जावळे, शिवसेना उपशहर प्रमुख मा. लंकेश बुराडे, मा. सचिन बंदपट्टे, मा. विनय वनारे, मा. पोपटनाना सावतराव, शिवसेना विभाग प्रमुख मा. पंकज डांगे-कोळी, मा. तानाजी मोरे, मा. ईश्वर सालुंखे, शिवसेना शाखा प्रमुख मा.प्रणित पवार, युवासेना शहर समन्वयक मा. अमित गायकवाड, युवासेना शहर प्रमुख मा. महावीर अभंगराव, मा. महेश देवकर, मा. कैलास नवले, सौ.सुप्रिया कदम, सौ.शांताबाई माने, सौ.पूजा पांढरे, सौ.कल्पना गवळी, सौ.वंदना गवळी, सौ.मानिकबाई औसेकर, सौ.चिमा पांढरे, सौ.राधा परदेशी, सौ.शितल अधापुरे तसेच बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी तथा महीला पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget