पंढरपूर // प्रतिनिधी
जीवनातील खडतर मार्गावरील अनेक वळणावर ज्यानी अचूक व अनमोल मार्गदर्शन करून योग्य मार्ग व दिशा दाखवून जीवण व साहसाने जगण्याची यशस्वी शिकवण दिली. आशा आदरणीय गुरुजींना आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील, युवक नेते नंदकुमार उपासे, पंडितनाना तवटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर, गणबापू नाईकनवरे, युवानेते नागेश उपासे, ऑड. वैभव नाईकनवरे, गोपाळ पाटील, नामदेव खेडेकर, गणेश मोरे, बबन पाटील, बालाजी तवटे, प्रवीण नाईकनवरे सर्व ग्रामस्थ पटवर्धन कुरोली प्रशालेचे मुख्याध्यापक एच यु. लामकाने सर, जाधव सर, गोरे सर, शेख सर, सिद सर, सुतार सर, साबळे सर, इंगळे सर, तोरणे सर, तळेकर सर, वगरे सर, बाबर सर, जवळेकर सर, पुडेंकर सर, विटूनाना नाईकनवरे सर,
लालासाहेब चव्हाण, माने, विजय कोळी, व पटवर्धन कुरोली येथील सर्व आजी माजी विद्यार्थी शिक्षक व सर्व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.