सोलापूर येथे काँग्रेस सेवादलाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.





(गणेश माने यांनी मांडल्या महत्त्वाच्या सूचना)

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सोलापूर शहरातील जिल्हा परिषदे समोर असणाऱ्या काँग्रेस भवन येथे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. राजेशजी पवार साहेब यांच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस सेवादलाचे सोलापूरचे निरीक्षक मा. अशोक जी अग्रवाल साहेब तसेच काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक जी कलशेट्टी व सोलापूर शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे काँग्रेस सेवादलाचे पंढरपूर येथील शहराध्यक्ष गणेश दादा माने या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक काँग्रेस कमिटीच्या 


कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यामध्ये काँग्रेस कमिटीच्या सर्वदे धोरणावर विचारविनिमय होऊन पुढील भविष्यकाळातील आराखडा तयार करण्यात आला या बैठकीला पंढरपूर काँग्रेस सेवादलाचे पंढरपूर शहराध्यक्ष गणेश पांडुरंग माने, बाबा संगमनेरकर, नागेश मिसाळ व सर्व सोलापूर जिल्हा व शहरातील काँग्रेस सेवादल आतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget