पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील हॉटेल वनश्री गार्डन रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ असून उद्घाटनासाठी युवा उद्योजक मा. सम्राट (बाबा) महाडिक येणार आहेत.
मा.लिंगराज शेंडगे यांचे हॉटेल वनश्री गार्डन रेस्टॉरंटचे उद्घाटन युवा उद्योजक मा. सम्राट (बाबा) महाडिक( महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारणी सदस्य) यांच्या हस्ते होणार असल्याचे शेंडगे यांनी माहिती दिली.
बुधवार दि:३०/०९/२०२० रोजी सकाळी ११:०० होणार आहे.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विनोद( मालक ) महाडिक ( चेअरमन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी पुळूज),मा. मंगेश (शेठ) लोमटे (उद्योगपती) आदी मान्यवर व पुळूज परिसरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.