सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना पेशंटसाठी Hetero हिटेरो कंपनीचे Remdeciver रेमडेसीव्हर नावाचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन विषाणू प्रतिबंधक आहे, कोरोना पेशंटसाठी अत्यंतप्रभावशाली असलेने कोरोना पेशंटसाठी आवर्जून दिले जाते.म्हणूनच या इंजेक्शनला सर्वच ठिकाणहून प्रचंड मागणी होत आहे.त्यामुळेच सदर कंपनीच्या या इंजेक्शनचे अचानक प्रचंड तुटवडा संपूर्ण जिल्हयात निर्माण झालेला आहे.आतातर सदर इंजेक्शनचे काळा बाजारीकरण सुद्धा होत.असल्याची चर्चा होत आहे.
सदर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे, सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री दत्तामामा भरणे सर्व लोकप्रतिनिधी आज प्रांताकार्यालयाचेनायबतहसिदार जमादार साहेब यांना निवेदन देण्यात आले व यांनी लक्ष घालूनप्रशासनाकडे पाठपुरावा करून कोरोना पेशंटला ते इंजेक्शन योग्य दरात उपलब्ध करून देण्यात याव्यात. जनसामान्यनागरिकांना योग्य पद्धतीने सहकार्य करावे.कोरोना पेशंटला Hetero हिटेरो कंपनीचे Recorder कंपनीचे रेमडेसीव्हर नावाचे इंजेक्शन योग्य दरात देण्यात यावे.
अन्याथाशिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असे निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदन देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष रोहन विजय नरसाळे,शहराध्यक्ष किरण शिंदे, युवक शहराध्यक्ष अजय गुंड, इत्यादी पदाधिकारी उपस्थिती होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.