पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यातून काँग्रेस सेवादलाचे उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे व सर्व तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत काँग्रेसची मूलभूत तत्वे व विचार तळागाळात, पोहोचवल्या बद्दल तसेच पंढरपूर शहरातून काँग्रेस सेवादलाचे उत्कृष्टरित्या काम केल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पवारसाहेब, यांनी गणेश पांडुरंग माने यांची काँग्रेस सेवादलाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.सेवादलाचे ज्येष्ठ नेते अर्जुन राव पाटील, यावेळी काँग्रेसचे सर्व व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.