कोणताही शेतकरी पंचनाम्या पासून वंचित राहू नये:- बळीराजा जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पटवर्धन कुरोली भीमा नदीला आलेल्या महापुरात मध्ये बाधित शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन केले पंचनामे पारदर्शक व्हावेत म्हणून तलाठी व ग्रामसेवक शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत शेतकऱ्याचा फोटो घेत आहेत. विशेषता गेल्या वर्षी 2019 आली भीमा नदीला आलेल्या महापुरात मध्ये पटवर्धन कुरोली मधील पंचनामा होऊन शंभर शेतकरी अजूनही पुराच्या पैशाचा पासून वंचित आहेत साधारणपणे 25 लाखाच्या आसपास शेतकऱ्याची देणे अध्याप आहे वेळोवेळी आंदोलन मोर्चाही काढून प्रशासनाकडून वेळ काढूनपानाचे उत्तर मिळत आहे तरी किमान गेल्यावर्षीचे आमचे झालेले नुसकाण यंदाच्या नुसकान झालेल्या पंचनामा अगोदर मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी व्यक्त केले यावेळी तलाठी गवळी, ग्रामसेवक गिड्डे, धनाजी नाईकनवरे, अनिल जवळेकर, भैय्या नाईकनवरे, उत्तम जवळेकर शेतकरी उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.