मनसेच्या पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी अमोल पांडुरंग पुजारी यांची निवड.



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर शहरातील मा. आमोल पांडुरंग पुजारी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप (बापू) धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.


दिलीप (बापू) धोत्रे यांनी पुढे बोलताना सांगितले की; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी मा. आमोल पांडुरंग पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली असून आमोल पुजारी हे उत्कृष्ट रित्या आपले कार्य करतील अशी मत त्यांनी यावेळी व्यक्त केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत  पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार, नागेश इंगोले, प्रथमेश पवार, अभिजित डूबल , इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget