सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

 


बीड: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र पोटदुखीमुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचे ट्विट स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून ठीक झाले होते.



काय आहे मुंडे यांचे ट्वीट

"तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल",असे ट्वीट मा.ना.धनंजय मुंडे यांनी केले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget