कार्तिकी वारी कालावधीत पंढरपुरात मांस विक्रीस बंदी अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश


 

सोलापूर // प्रतिनिधी 


कार्तिक वारी कालावधीत आजपासून ते 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत पंढरपूर शहरात मांसमासेमटण विक्री आणि प्राणी कत्तलीला अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी बंदी आदेश जारी केला आहे.

        वारी कालावधीत सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नयेशहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मांस विक्री व प्राण्यांची कत्तल करण्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बंदी आदेश जारी केला आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget