राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोरे कुटुंबियांचे केले सांत्वन.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

वारणा साखर कारखान्याच्या व महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांना आज विविध क्षेत्रातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, हिंदुराव शेळके ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मा.निपुण कोरे (दादा), आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) व कोरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.समित कदम (दादा),हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलीतमित्र डॉ अशोकराव माने ,जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget