आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने सत्कार



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समीतीचे प्रमुख, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, महेश लोंढे, पंडित सातपुते, संजय गायकवाड़, यल्लाप्पा तुपदोळकर, डॉ अरमान पटेल, राजेन्द्र शिरकुल, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, शरद गुमटे, मनोहर माचर्ला, विश्वास गज्जम, धर्मराज गुंडे, निखिल पवार, आनंद सायपुर, नरेश सायपुर, लक्ष्मण यलदंडी, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget