जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भगीरथ दादा भालके यांनी घेतली भेट!



सोलापूर // प्रतिनिधी

मंगळवेढा उपससिंचन योजना व इतर उजनीची उर्वरीत कामे तातडीने मार्गी लागावी. या करीता दिनांक - 29/12/2020 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभाग यांच्या नियामक मंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी अशी प्रमुख मागणी मा.भगिरथ (दादा )भालके ,चेअरमन 'श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर यांनी मा. ना .श्री जयंतराव पाटील साहेब ( जलसंपदा मंत्री ) महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उपरोक्त  बैठकीमध्ये केली त्यास अनुसरून, माननीय मंत्री मोहदयानी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे, किंवा जलसंपदा विभागाची,उजणीची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना सदर बैठकीमध्ये दिल्या.त्या प्रसंगी जलसंपदा विभागातील सचिव,व मंत्रालयीन उच्यस्तरीय अधिकारी व इतर संबंधित कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget