आमदार यशवंत माने यांच्या बॉलिंग वर उप-मुख्यमंत्री मा. ना.अजित(दादा)पवार यांची बॅटिंग.




बारामती मध्ये राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वृत्तसंस्था // प्रतिनिधी   

देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि२७ रोजी बारामती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चषक क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन मोहोळ

 चे आमदार मा यशवंत(तात्या)माने  यांच्या बॉलिंग वर उप-मुख्यमंत्री मा ना अजित(दादा)पवार साहेब यांनी बॅटिंग करून करण्यात आले.

     यावेळी उप-मुख्यमंत्री मा ना अजित(दादा)पवार साहेब यांच्याबरोबर आमदार मा यशवंत(तात्या)माने यांनी बॅटिंग करून क्रिकेट खेळाचा आनंद घेतला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget