श्री पांडुरंग सह. कारखान्याच्या प्रांगणात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण उत्साहात संपन्न.

 



सोलापूर // प्रतिनिधी 

दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात  ध्वजारोहण कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आ. मा.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला  




यावेळी सदरील कार्यक्रमास कारखान्याचे विद्यमान व्हा.चेअरमन वसंत (नाना) देशमुख, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे,  कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी तसेच  कारखान्याचे सर्व विद्यमान आजी-माजी संचालक कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कामगार बंधू उपस्थित होते 


याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सह सपत्नीक सत्कार चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले ह्यावेळी अपघाती मयत झालेला कामगार कै.विकास गायकवाड यांचे पत्नीस आर्थिक मदतीचा हात पुढे करत आ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते देण्यात आले आहे 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget