गादेगांवचे मोरे परिवार व मित्र परिवार यांचा काळे गटात जाहीर प्रवेश.



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील गादेगांव ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असताना गावातील गणपत मोरे सर व मित्र परिवार यांनी कार्यकर्त्यांसह आज पंढरपुर येथील संपर्क कार्यालयात भेट घेवून सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.कल्याणराव काळे  यांच्या गटामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.  त्यावेळी त्यांचा सत्कार सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी आप्पा मोरे,प्रविण मोरे,अमोल मोरे, बबलु मोरे, नामदेव शिंदे, स्वप्निल सुतार, नितिन मोरे, दादा मोरे,विशाल मोरे,भौय्या मोरे, रोहित मोरे, राजु मोरे आदीसह प्रवेश केला,


यावेळी प्रतिभादेवी पतसंस्थेचे माजी चेअरमन महादेव देठे, सहकार शिरोमणीचे संचालक भारत कोळेकर,अरुण बागल, नागेश फाटे, माजी संचालक संभाजी बागल, गोरख बागल, प्रदीप बागल,विक्रम बागल, मनसेचे अनिल बागल उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget