सोलापूर // प्रतिनिधी
शिवस्वराज्य युवा संघटनच्या कोल्हापूर,नाशिक,येवला,कळवण,या भागातील पदाधिकाराच्या निवड यांची सर्वानूमते निवड करण्यात आली आहे.शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची मिटींग आज दिनांक 28/01/2021रोजी पंढरपूर येथे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असता.या मिटींगमध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्षापदी सौ सुजाता संजय सोहानी येवला तालुकाध्यक्ष व कळवण,नाशिक कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुष्काळी भागातील अनेक प्रश्नांसह महिला,युवती युवक गोरगरीब, शिक्षक,वकील,पत्रकार,वृत्तविक्रेते,ग्रमीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सर्व जातीधर्माचा युवकांना बरोबर घेवून सामाजिक कार्य आणि यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष निलेश भुईटे,संस्थापक खजिनदार अभिजीत चवरे,संस्थापक सचिव चैतन्य शिंदे,प्रदेशाध्यक्ष विजयकुमार साठे,चंदवड तालुकाध्यक्ष श्रावण शिंदे,प्रश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सुरेखा जाधव,उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा आशाताई मोरे, नाशिक शहराध्यक्षा संजना पगार, नाशिक मध्य शहराध्यक्षा वैशाली चव्हाण,नाशिक शहरकार्यध्या सिंध पगार,सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संघटनेचे माध्यमातून जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,विद्यार्थी,विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून देवून सर्व प्रश्न सोडवने बाबत नवनिर्वाचीत येवला तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे कळवण विद्यार्थी तालुकाध्यक्ष किरण बागुल यांनी आश्वासन देवून आपली जवाबदारी पार पाडने साठी कटिबंध राहतील असे आश्वासन नव निर्वाचीत अध्यक्षांनी वरिष्ठांना दिलेले असून कोल्हापूर,नाशिक जिल्ह्यातील व येवला तालुक्यातील प्रत्येक गावातून युवकांनी या सामाजीक संघटनेमध्ये सहभाग घेने बाबतचे आवाहन येवला तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केलेले आहे.वरील निवडी बाबत
या सर्व मित्र मंडळींनी नव निर्वाचीतांचे अभिनंदण केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.