जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आज त्यानिमित्ताने एकूण नऊ नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून मनस्वी अभिनंदन केले. यावेळी जैनवाडी गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
नवनिर्वाचित सदस्य दीपकदादा पवार, मधुराताई पवार, हणमंत सोनवले, संगीताताई गोफणे, कल्पनाताई माने, रुक्मिणीताई गोफणे, शोभाताई गोफणे, कल्पनाताई शिंगटे, अशोक सदलगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हि ग्रामपंचायत बिनविरोध एकोप्यासाठी एकत्रित करणारे दामोदर पवार,किरण दानोळे, अशोक मिरजे, अप्पासाहेब दानोळे, हिम्मत हासुरे, महादेव लिंगडे, विजय साळवे, मोहन माने, हणमंत सोनवणे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, जालिंदर गोफणे आदी मान्यवर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.