पंढरपुरात खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न; डॉक्टरांना धक्काबुक्की




पंढरपूर // प्रतिनिधी 

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण दगावला असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी पंढरपुरातील अपेक्स या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडला आहे.


सुनिता लाला शिंदे (वय ६०) यांना शुक्रवारी अपेक्स या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना शनिवारी सकाळी आठ वाजता समजली. तुमच्या हलगर्जी पाण्याच दगावला असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की करून रुग्णालयाची काच फोडली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले आहेत. घडल्या प्रकाराबाबत अपेक्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बोहरी यांना विचारले असता, समोर पोलिस उभे आहेत असे सांगून त्यांना मिहिती देण्यास टाळले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget