(अनिकेत भंडारे यांची स्टेट को-ओर्डीनेटर म्हणुन निवड)
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया विभागाची प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.अमीर शेख व राष्ट्रीय अध्यक्ष मा.मनोज लोबाना यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली आहे.
याप्रसंगी सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी अभिजित हळदेकर तर उपप्रदेशाध्यक्षपदी मा.अवेस पटेल यांची निवड करण्यात आली.
याचबरोबर अनिकेत राहुल भंडारे, स्वप्निल दळवी, कौस्तुभ लोखंडे, सय्यद अवेज अख्तर, दहाता मिश्रा या पाच जनांची समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रची सोशल मीडिया बळकट होण्यासाठी यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे तसेच विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांच्या सह सर्व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.