कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी बाळांना पाजले पोलिओ डोस




सोलापूर // प्रतिनिधी 

शासना माध्यमातुन पोलीओमुक्त अभियाना अंतर्गत दि . ३१/०१/२०२१ रविवार रोजी पोलीओ दिन साजरा करण्यात येत आहे . सदर पोलीओ बुथ कामगार सेना कार्यालयात ठेवण्यात आले . याठिकाणी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी लहान मुलां - मुलींना पोलीओ डोस पाजुन बुथ उद्घाटन केले . 

           सदर प्रसंगी लहान मुलांचे पालक आई , वडील , म.न.पा. आरोग्य सेवक करुणा गोनेल , मधुमती अवलेल्लु व कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget