पंढरपूर शहर व तालुका परीट समाजाच्या मिटींग मध्ये मागणी
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर परीट समाजाचे शहर अध्यक्ष मा श्री विजय वरपे यांची निवड करावी यासाठी आज पंढरपुर येथे जिल्हा अध्यक्ष मा श्री संजय मामा घोडके व तालुका अध्यक्ष मा श्री गणेश ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मिटींग संपन्न झाली आणि या मिटींग मध्ये एकमताने विजय वरपे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस करण्यात आली.
विधानपरिषदेचे आमदार मा श्री प्रशांत परिचारक,युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री उमेश परिचारक यांनी परीट समाजातील विजय वरपे यांना संधी द्यावी अशी मागणी जिल्हा अध्यक्ष मा श्री संजय मामा घोडके यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.