महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलापूर येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न




सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, सहकार सेना प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली, रोजगार स्वयंरोजगार प्रदेश अध्यक्ष महेंद्र भैसाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,रोजगार स्वयंरोजगार चे सरचिटणीस शांताराम कारंडे, वैभव देशपांडे, लोणकर मनसे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, उपजिल्हा अध्यक्ष अमोल झाडगे, सुभाश माने, सत्तार सय्यद, कामगार सेनेचे श्रीधर गुडेली, महिला आघाडी जयश्री हिरेमठ, विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब सरवदे,अॅड निलेश भंडारे,अक्षय आडम,समर्थ ओझा, शाम कुलकर्णी , राहुल सुर्वे,इत्यादी उपस्थित होते,,

यावेळी गोविंद बंदपट्टे यांची रोजगार स्वयंरोजगार च्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget