भव्य हाफ पीच टेनिसबॉल स्पर्धा मा. विश्वराज महाडिक यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

 





सोलापूर // प्रतिनिधी 

मा. खा. श्री.धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवजयंती निमित्त संयोजक. बालाजी जगताप,आनंद चव्हाण  मा. विश्वराज धनंजय महाडिक मित्रपरिवार भीमा कारखाना कॉलनी यांच्या वतीने भव्य हाफ पीच टेनिसबॉल स्पर्धा बुधवारी दिनांक दी. 10/02/2021 रोजी भीमा कारखाना कॉलनी अंबाबाई मैदान पुळूज रोड टाकळी सिकंदर येथे उद्घाटन समारंभ मा.विश्वराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222, तृतीय पारितोषिक 11,111 असे राहणार आहे.



 यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भीमा परिवाराचे समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण सर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (आण्णा) जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, जनरल सेक्रेटरी महादेव बाबर, भाजपा अध्यक्ष मोहोळ तालुका सुनील दादा चव्हाण, व आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी याप्रसंगी सर्व युवक वर्गांनी व आदी मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. विश्वराज महाडिक मित्र परिवार भीमा कारखाना कॉलनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget