खासदार श्री.संभाजीराजे भोसले यांची पंढरपूर येथील समृद्धी ट्रॅक्टर्सला सदिच्छा भेट !

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार श्री.संभाजराजे भोसले यांनी श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्सला भेट दिली.



छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकर्‍यांचे हित जपणारे राजे असून बळिराजाच्या समृद्धीसाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले. ट्रॅक्टर हे शेती क्षेत्रातील अत्यंत आवश्यक साधन बनले असून सोनालीका ट्रॅक्टर, सिकंदर, टायगर, आरएक्स अशा विविध मॉडेल्सचे ट्रॅक्टर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


श्री.अभिजीत पाटील यांनी सोनालिका कंपनीकडे अनेक दिवस पाठपुरावा करून गत १९ फेब्रुवारी पासून "छत्रपती" या नावाने नवीन ट्रॅक्टरचे मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध करून घेतले आहे. अत्यंत दर्जेदार असलेल्या या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे छत्रपती संभाजी महाराजांनी व्यक्त केले.


(सदर उत्पादनाला लवकरच मोठी मागणी उपलब्ध आहे हा विश्वास श्री.अभिजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.)

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget