सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील कु.हर्षा विशाल सुतार या युवतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. पंढरपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयांमध्ये हा प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत (आप्पा) पाटील यांनी या नवयुवतीचे पुष्प गुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले.
यावेळी तेजस गांजाळे, शुभम काकडे, प्रसाद देशपांडे, प्रथमेश पवार उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.