सोलापूर // प्रतिनिधी
राज्यातील गोरगरीब झोपडपट्टी मधील जनतेसाठी नेहमीच शासन दरबारी आंदोलन उपोषण व पत्रव्यवहार करून राज्यातील झोपडपट्टी मधील जनतेसाठी राज्यभर लढा उभा करणारे प्रदेश अध्यक्ष भगवान राव वैराट सोलापूर येथे दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार सुरक्षा समिती वतीने श्री वैराट यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार यावेळी वैराट यांनी राज्यातील झोपडपट्टी बाबत विविध प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद डी डी पांढरे अशोक माचन गणपा सह झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.