विजय अमृततुल्य चहाचे नवलिहाळ चौक ता. चिक्कोडी येथे उद्घाटन संपन्न.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

कोल्हापुर जिल्ह्यातील हलसवडे गावातील मोहन हवालदार या नवतरूणयुवकांनी नव्या व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे.


देशात व राज्यामध्ये  तरूणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. तरी मोहन हवालदार यांनी यावर मात करून उद्योग व्यवसायात पदार्पण केले आहे. तरी हवालदार कुटुंबीयांनी अशाच प्रकारे आपली प्रगती होत राहो असे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यानंतर मोहन हवालदार यांच्या 'विजय अमृततुल्य' या नव्या व्यवसायाचे उद्घाटन बसवाजोती युथ फाऊंडेशनचे चेअरमन बसवप्रसाद जोल्ले व पी.एस.आय सुरेश मंटूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी विजय लोखंडे,अश्विनकुमार शेळके,सुरज लोखंडे,व्हानाप्पा नसलापुरे,कार्तिक घाटगे,महेश मगदुम व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget