सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री भारताचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त काँग्रेस सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांच्या हस्ते सात रस्ता येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, उपाध्यक्ष माजी सभागृहनेता देवेंद्र भंडारे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, माणिकसिंग मैनावाले, अनिल मस्के, दशरथ गायकवाड, युवक काँग्रेस कार्यध्यक्ष युवराज जाधव, उत्तर युवक अध्यक्ष विवेक कन्ना, प्रदेश महिला सचिव सुमन जाधव, हारुण शेख, राजेश झंपले, बनप्पा कंपली, शोभा बोबे, अंजली मनुगुळीकर, विणाताई देवकते, अरुणा बेंजरपे, मुमताज तांबोळी, सुरेखा घाडगे, निता बनसोडे, बंसती सांळुखे, मुनिरिबा शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget